रक्षाबंधन
रक्षाबंधन ======================= तुझ्या अर्त किंकाळीचा टाहो, आजही विचलीत करते मणाला, तुझे उधवस्त जीवन.........., पाहुन रक्त उसळते..... त्याचा नरडा खरडन्याला......, हत्यारांची धार लावुन , परत परत बोट आपले पाहातो कापुन. ऊरात नुसती आग आहे, तो समोर आला तरी, जळुन खाकच होईल....., माझ्या भयावह ईराद्दयाने. बस येईलच तो क्षण, रक्षा बंधनाचा........, आणी जेलमधुन तो... नराधम सुटण्याचा, बस दार ओलांडण्याची वाट आहे, मग एक थरार..... त्याचा, गळा हत्यार आणी मी, सर्व काही शांत शांत.... सर्व काही शांत शांत. फक्त एक आनंद...... तुझ्या उधवस्त जीवनाच राक्षसेसाचा खतमा...!. रक्षा बंधना नीमीत्त रक्षा बंधना नीमीत्त. ============== ===============
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
