विचार मणाचे
विचार मणाचे =================== जन्म आईबाबांनी दिला, आईने गर्भ संस्कार दिला, बाबांनी आपला वेळ देऊन, जगात जगने शीकविले. पहिली आंघोळ माणुसकीने घातली, शेवटची आंघोळ ही माणुसच, माणुसकीने घालणार, ती पंरपरा माणुसकीने च, माणुसच नीभवणार. इथे काम माणुसच करतो, आपल्यानसाठी...., ती सुष्टीची पध्दत आहे. जीव जंतु सर्वच करतात, मग आपण तर माणुस आहोत, त्यात एवढा फायदा तोटा कुठुन काय. यतांना तुम्ही काहीच नाही आनले, पण जा़ता़ंना, नाव, इज्जत, चार धावून येणारे लोक व एक मोठा परिवार.... सुख दु:खात साथ देणारा. हे सर्व कमाई तुम्ही करुन गेले..., हे सर्व कमाई तुम्ही करुन गले. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
