एकतर्फी प्रेम.....
मान्य आहे तुझ्या हृदयात मी नाही पण एकदा माझ्या हृदयात डोकावून बघ न... धडधडणाऱ्या माझ्या हृदयाला कुणासाठी धडकतेय एकदा विचारुन बघ न... जाता जाता वाटेने एकदा वळून ये न... निशब्द माझे डोळेही बोलतील तुझ्याशी थोड तू पण बोलून घे न.... मिठीत तुझ्या आसवांना वाट करून दे न.... दशा मनाची माझ्या थोडी तू पण समजून घे न... आस मुळीच नाही तुला मिळवण्याची, फक्त नजरेला दिसत राहशील असा समोर रहा न... @Reva......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
