स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! जय हिंद डिफेन्स करिअर अकॅडमी, जिंतूर येथे अनुभवी स्पर्धा परीक्षार्थींना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जात आहे. तुमच्यासाठी ही संधी का खास आहे? क्लासेस घेण्याची क्षमता असलेल्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य स्वतःच्या तयारीबरोबरच इतरांना शिकवण्याची संधी उत्तम पद्धतीने प्रॅक्टिस होण्याची हमी योग्य मानधन दिलं जाईल ही केवळ एक जबाबदारी नाही, ही आहे भविष्य घडवण्याची संधी! संपर्क साधा आजच: संचालक: माजी सैनिक, जय हिंद डिफेन्स करिअर अकॅडमी, जिंतूर मोबाईल: 95187 27728 84828 16667 "स्वतःचा विकास करताना इतरांचा मार्गदर्शक बना!"
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
