शीकारी
शिकारी ======================== वाघा सारख जीवन जगण्यासाठी, ईथे खुप मरतात लोक, पैसे देऊन वाघाला ही सर्कस मध्ये, बंद पिंजऱ्यात दाबुन धंदा करतात काही लोक. पण काहीची असते ऊंच उडान, कवळा व वाघही नादी नाही लागत, युद्धाचे मैदान बदलन्यात, नैपुण्य फक्त गरुडात. पण आम्ही भिल आदिवासी, सर्कसपेक्षाही आमची कसरत भारी, जल, जंगल, जमीनीत, शोध तो आम्ही शिकार. मग वाघ आडला आला तरी, थांबतो तो पाहुन शिकार रुपी आवतारास, गुरगुरलातर............!, रींग मास्टर च्या चाबका पेक्षा भारी, भाला आमच्या हातात. एका दनक्क्यात गेम वाजवतो, आम्ही घुसुन वनात आम्ही घुसुन वनात. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
