दीन दीन दिवाळी
दीन दीन दीवाळी ••••••••••••••••••••••••••••••• दीन दीन दिवाळी......., गाई बैला वीन दिवाळी, आता नव पिढी, हरवेस्टर, मळणी यंत्र टॅक्टर टॅक्टर ओवाळी. टॅक्टर कुणाचे, व्यावसाय करणे वाल्यांचे. दिवाळीत झाला फार मोठा बदल, भाऊबहिणीची दीवाळी झाली, मोबाईल मुळे स्वस्त. दीवाळी च्या सुभेच्छा हाजार लोकांना, एकदाच देण्याचे घरी बसुन, मोबाईल मुळे झाले मस्त. दीन दीन दीवाळी......., मोबाईल मोबाईल वोवाळी...., मोबाईल मुळे सर्वंकडच क्रांती, ज्याला मोबाईल समजत नाही, त्याची तेऱ्धा तांत्री........,!, दीन दीन दीवाळी...., ऑनलाईन कामाची..., झाली क्रांती..., दीन दीन दीवाळी, दीन दिवाळी. •••••••••••••••••••••••••••••••••••••••
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
