🌼जिवलग मैत्रीण 🌼
नोकरीच्या ठिकाणी मला ती भेटली थोड्याच दिवसाचा बोलण्यात आपलीशी वाटली तिच्या प्रेमळ स्वभावाने मैत्री आमची फुलली तिच्याशिवाय कधीच माझी कळी नाही खुलली जरी आला राग तिला तरी कधीच नाही चिडली नेहमीच माझ्याशी समजुतदारपणे वागली किती चुकलो तरी समजवायला ती आली म्हणून माझा मनातली मैत्रीची जागा कायमची तिझीच झाली. /-किरण पडवळ
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
