विचलीत मण
विचलीत मण ======================== विचलीत मनाची स्थिती तसी सुमारच, ना भान ना देहभान जाग्यावर, घर सोडून अंगण परदेसी, ना माण ना पाण....., फक्त मांजरा सारखी डोळे झाक. कोण काय म्हणेल त्यांना काय?, आदत यांची कृत्याच्या सेपटी सारखी, वाकडी ते वाकडीच, समाजात भल करन्यापायी, कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकावन्याची. आदत यांची खेकड्याची, एकमेकास ओढण्याची, वाटेल त्यासी सलगी करुन, सरळ मार्गी लोकांचे घर फोडन्याची. पांढरे कपडे घालून, लेकिबाळीची साडी ओढण्याची, औकात यांची कृतऱ्याची, हडडी टाकली की चघळन्याची, हडडी टाकली की चघळन्याची. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
