लढाई जीवनाची
लढाई जीवनाची ======================= सीमा पार जाऊन लढन्यापेक्षा, लढाई जीवनाची खुप कठीन आहे, नाती, गोती, सांभाळुन लढाई, जीवनाची जिंकणे खुपच कठीन आहे. दुष्मनाला नष्ट करुन विजय, प्राप्त एक सरळ काम...., पण आपल्यातील भेदी ओळखुनही, त्याला नष्ट करणे अवघड काम. कोण, कोणाचे ईथे कळेना काही, दुष्मनही राहे सदा आपल्या छत्र छायेखाली, जीवन हे अवघड शाळा...., पावलो पावली, छुपे दुष्मन भारी. कमतरता ईथे दोस्तांची, रशद पुरवठा करणाऱ्यांची, तोल जीवनाच्या लढाई चा, सांभाळणारा एकटा......., वैरी ईथे सीमा पार दुष्मनापेक्षाही भारी, वैरी ईथे सीमापार दुष्मनापेक्षाही भारी. ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
