खन
खन ========================= खन लुगडी नारळाचा ओटी भरणा, माता माऊलीचा..., तोच आज आहे सन महालक्ष्मीचा, गणेश चतुर्थी नंतर.... गौरी गणपतीचा. आजही आहे सन प्रसिद्ध, खन लुगडी, आणी ओटी भरणा नारळाचा, आजही प्रसिद्ध आहे चांगुलपणा, पारंपरिक श्रद्धेचा. आज जरी खनाची व्याख्या विपरीत, तरी लक्षात आसु दया खन, आहे माऊलीचा देह झाकन्याला, नाही तो....... विपरीत, आर्थ....., मोह आवरा अंग प्रर्दशनाचा. आजचा सन तोच शीकवीतो, पाटा, वरंवंटयाने घोटा, मळवट मातेस लावन्याला, खान , नारळाने, ओटी भरा, मातेचा माण राखन्याला. खनाची खरी व्याख्या आंगीकारा, मातेची माया जपन्याला, मातेची मया जपन्याला. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
