मग जगाल ना स्वतःसाठी.....
जाताना आठवलं माणसं जपली पण ती ओळखायची राहून गेलं खूप विचार केला इतरांचा पण स्वतःचा विचार करायचं राहून गेलं पैसा खूप कमवला पण सुखात राहायचं राहून गेलं जाताना आठवलं खऱ्या अर्थाने जगायचं राहून गेलं मग जगाल ना स्वतःसाठी....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
