शेतकरी
मातीला जीव देणारा शेतकरी, आज स्वतःच्या वेदनेत हरवला… घामाने पिकं उगवणारा, वेदनांनी मात्र हरवला. कर्ज, दुष्काळ आणि चिंता यांच्याशी लढता लढता थकला. मातीला जीव देणारा शेतकरी, आज स्वतःच्या वेदनेत हरवला… उन्हात जळला, पावसात भिजला, मातीसाठी आयुष्यभर झिजलं, हातात होती फक्त आशेची बीजं, पण नशिबानेच त्याला हरवून टाकलं. मातीला जीव देणारा शेतकरी, आज स्वतःच्या वेदनेत हरवला…
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
