"मनातलं काही..."
"मनातलं काही..." – शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत सांगावंसं वाटतं बरंच काही, पण शब्द थांबतात ओठांपाशी… कारण दुःखाला समजणारे थोडे, आणि विचार करणारे जास्त असतात. मनातलं शांतपणे झेलतो मी, अश्रूंच्या रूपानं नाही तर मजबूत हसण्यातून व्यक्त होतो, कारण — तेच मला साजेसं वाटतं. आनंद वाटतो, कारण तो पेरता येतो, पण दुःख… ते फक्त अंतर्मनात फुलतं, शब्दाशिवाय, आवाजाशिवाय, स्वतःशीच संवाद साधत...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
