तुडुंब
तुडुंब ====================== जाना जात कावळ्याची, आता निगेटीव्ह सकाळ फक्त, ऊरली काल काव काळ्या कावळया़ंची, पाहुनी दु:ख होते तुडुंब दु:खाने.. , भरलेले मण मग...., डोळ्यावाटे दोन आश्रृ. परवा सगळ्याची करता, दोन भिन्न जोड वेगळे, फुलले पारीजातकाचे...., फुले त्या माळरानात. परवा आपल्याच चिमुकल्या बागेची, आजही दोन त्या सुकोमल मनाची, जानेल जात काय त्या काळया , कावळ्याची.....! जीथे तुडुंब भरलेल्या मणाला, अनावर दु:ख जेंव्हा...., तीथे आश्रृ ही पितो कावळा....,!. जानुन दोन पारीजातकाचे जोड, इथे हुरहुर आता लागली...., कसा करावा बंदोबस्त..., त्या काळया निगेटिव्हीचा...,!. फक्त आता दुर्लभ शोध नव्या जुन्या, आठवणींचा, आता खेळ माजला ईथे कावळ्यांचा. मोबाईलच्या रेंज मध्ये खेळ खल्लास, त्या इवल्याशा चीहु चीहु चीमन्यांचा. आता स्तब्ध....., थोडा वेळ, संसार त्या दोन जोडी....., माळरानात फुललेल्या पारीजातकाचा, माळरानात फुललेल्या पारीजातकाचा. ============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
