गारवा
गारवा ==================== सांभाळा थोडे जीवनाला, कारण हवामानात वाढला थोडा गारवा, शरीराचा व मणाचा समतोल राखण्या, गरम ऊलनचे कपडे सकाळी सकाळी, व रात्रीला घाला, लाभेल तुम्हाला थोडी उष्णता. जीवन सुरक्षीत राखन्या, थोडी सुष्टीला अनुसरुन, करा जीवनाची आखनी. घर बांधताना ईलेक्ट्रीकला पर्यायी, ऊपाय शेकोटी ला थोडी जगा, मणाला थोडी सवय पाडा, आगंणा़त तुळसी, वृदा़वनाची करा जोपासना. मणमाणी करभारा पेक्षा, सुष्टीरुपी पर्यायाला दया थोडे महत्व, जीवन तुमचे होईल, सुखी समाधानी, सुष्टी चक्राला थोडे तरी तुम्ही दया महत्व, सुट्टी चक्राला थोडे तरी तुम्ही दया महत्व. ========================== ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
