सडा
सडा ===================== माझ्या मातीच्या आगंणात, तुझ्याच सडया व रांगोळीची छाप, भुलवी मणाला तुने सजवलेली, माझी पाऊल वाट. नक्षत्रासारखी आली माझ्या आयुष्यात, तुझी अगदीच हळुवार ती पैजनाची चाळ, आयुष्य कसे बहरले........., माझे आली नवीन दीव्यांची........ तु घेऊन, आयुष्यत माझ्या कधी न संपणारी, दीव्यांची ,दिपमाळ. बहरुन गेला तुझ्या यन्याने माझा परिवार, तुझे गुणगान न करता, कसे माझे सात्वंवन, तुझ्या पायाने आली लक्ष्मी माझी माय. तुझ्याच कृपेने मी झालो , समजदार एक दोन लेकराला बाप. आज तुझ्या वाढदिवसी सडा पडो तुझ्या, पायावर ती माझ्या अंगणात बहरलेल्या, पारीजातकाचा, तुझ्या प्रतीक्षेत....,, उभे राहून वाट पाहणारा माझ्या आनंत भावनांचा. ...., माझ्या आनंत भावनांचा. =========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
