पाऊस
आज थोडा गारवा होता हवेमध्ये, हलका हलका पाऊसही टिमटीमायला लागला. उत्सवाच्या उत्साहात डौलदार शान घेऊन आलेला मनसोक्त बरसणारा, चिंब भिजवणारा, कवींचे शब्द फुलवणारा, धरतीस आसुसलेला, बाप्पांच्या आगमनासाठी आलेला, तो पाऊस खास होता. ©DMAYURI
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
