" का लपवतेश मला ? "
तु म्हणतेस ना " प्रेम करते तुझ्यावर " ......... पण मग मला विस्वास का बसत नाही ? जर खरच प्रेम असतं , तर जगाला सांगायला का अडतं ? का लपवतेस मला का तुझ्या मैत्रीणींपासुन .? का तुझ्या कुटुंबापासुन .? का तुझ्या नातीवाईकापासुन .? का बरं ????......... विचार करतो मी का नाय सांगत तु सगळ्यांना , " होय , हाच तो मुलगा ज्याच्यावर मी प्रेम करते का म्हणत नाय .? का तुसं माझं प्रेम ? फक्त आपल्या तच मर्या दित ठेवलस ? का तुला लाज वाटते , माझं नाव घेताना ? असं नाही ना , कि मला फक्त एक " पर्याय " म्हणून ठेवला वेळ आल्यावर विसरून टाकायचा............ मी फक्त एवढंच म्हणतो, प्रेम असेल तर ......... दाखव सगळ्यासमोर की " होय , मी त्याची आणि माझा तो ...........! असे सांगता येईल तर मला पण जगाला तोंड द्यायची भीती । नाही....... मी रोज हरवत चाललोय , तुझ्या ती खरी बोलण्याची ती खरी भावना शोधत , पण उत्तर सापडत नाही , फक्त प्रस्नच प्रस्न मनाच्या कोपऱ्यात पसरलेले ......…..... । माझं तुझ्यावर प्रेम खरं आहे , पण तुझं .........? ते खरच आहे का ?........ ( का लववतेश मला ? )....
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
