गुरु
गुरु ======================= गुरुची महीमा फार, गुरू विना मार्ग सुना, गुरु गुणवान तर, चेला होईल महा अवतार. वृत्ती आसवी साफ, धनुर्धारी एकलव्य ची, कीर्ती रोखन्यास ....., कटकारस्थान करणारा, जातीयवादी तो नसावा द्रोनार्चार्य. गुन गौरवाचा तो एक खंदा समर्थक, असावा न्याय निष्ठ, कठीण परिस्थितीत, चालना देणारा असावा चेल्यास. स्वार्थाविना काम, सर्व शिष्य एकसमान, भेदभावी नको, गुरु शिष्य परंपरेला, कंलक, लागेल आसा तो नको. गुरुशीष्य परंपरेला , पायरी कडुन शिखरावर नेण्यासाठी ऊस्तुक, असावा तो आईवडीला सारखा, असावा तो आई वडीला सारखा. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
