प्रेम
प्रेम ====================== सागराची माया अथांग आहे, आतील धंव्द चालु असुनही, सागराचे प्रतीक फक्त प्रेम, आणी फक्त प्रेमच आहे. चव पाण्याची खारी असुनही, अनेक नदी पाल्याची ओढ, प्रेमापोटी फक्त सागर, आणी सागरच आहे. क्षीतीजालाही गवसनी घालणाऱ्या सागराची, माया, प्रेम आतुल्या अथांग आहे, स्वा:ता खारट असुनही...., इतर जीव ज़ंतुची ऊतपत्ती फक्त समुद्र, आणी समृद्धच आहे. ईथे फक्त प्रेम, प्रेमच आहे, प्रकृती पुरुष ईथे नांदती, प्रेमाची गाणी गात समधुर. पाऊस आणी पृथ्वी ईथे, मीलनाची वाट.......... ऊन, वारा, पाऊस, वादळ, अनेक संकटावर मात. ईथे प्रेमच आमर, पाऊस आणी पृथ्वी चे मीलन होते. ईथे आकाश पातळ एक, आकाश पातळ एक. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
