शेतकरी
पहिल्या पावसाची वाट बघतोय शेतकरी बाप, उन्हातान्हात कष्ट करतो नाही त्याला कसलाही धाक.................... शेतकऱ्यांची पिके घेऊन त्यावर कर लावुन त्यालाच तुम्ही विकता, अरे थोडी तरी लाज वाटू द्या, त्याच्याच पोटावर तुम्ही लाथ मारता.................... शेती करतो हिम्मतेवर साथ त्याला दोन बैलांची, आशेने बघतो नभाकडे येईल रे माझे दिवस कधीतरी......................... मतदानापूर्वी म्हणता आम्ही कर्ज माफ करू निवडणून आल्यावर म्हणतात की 5 वर्षे मजा करू, शेतकरी माणूस आहे म्हणून खालचा दर्जा दिलेला , शेतकर्यांचे दु : ख कधी जाणवेल का रे कोणाला................. ✍️ निकिता रा श्रीरामे.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
