मक्तेदारी
मक्तेदारी ======================== पिढीजात मुठभर लोकांची, मक्तेदारी व घराणेशाही, आता थांबवने अनिवार्य झाले. भारत देश काय त्यांचा बापाचा नाही , कायद्या च्या तरतुदीत लोकशाही आहे, मग काय घाबरता आशा मक्तेदारांना, जे लोंकाचे भले नाही...., फक्त शब्दांच्या फैरी झाडतात. ओळखा स्व:ताला तुम्ही कोण आहात, मत देण्या आधी करा गद्याराला दफन, मत दया निर्मळ नेत्याला. नाहीतर शिल्लक ईथे ओरडणार तेच, निवडुन येणारे तेच, , ओळखा आशा धर्मांध लोकाना. मक्तेदारी व दलाली ला मोडीत काढा,निवडा जातीपातीच्या पलीकडे जाऊन, एका चांगल्या नेत्याला, एका चांगल्या नेत्याला. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
