निषद
निषेद ================, निषेद निदर्शने होताच राहातात, त्याचे एवढे काय? ते लबाड मोठेपणा ने प्रेरीत आसतात, भुजगावन्यागत ते काम करतात. खरी कार्य ईमान ईतबारे, धडाडीने काम करणारे, काही कार्यकर्ते ते मोजकेच आसतात. आज लोचट लंफंग्याच जग आहे, खऱ्या माणसांना दाबण्याची, चापलुखोराला वाव देण्याची रीत, वाढत वाढत आहे. म्हणुन च निदर्शने निषेधाच काय? ते नाव खोट असलेल्या लोकांचे लक्षण, खरे कार्यकर्ते आहेत तो पर्यंत, देश व समाज शाबुत आहे. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
