"गुंतलेली आठवण"❤️
किती करशील बेज़ार वेड्या? अंत का बघतोस माझा ? कधी आपलेपणाची जाणीव करून, क्षणात दूर करतोस तू मला... शब्द तुझे तीर बनती माझ्या जिवाला, तरी मन शोधतं फक्त तुझ्याच सावलीला… गुंतलेली आहे आत - तीच आठवण जुनी, जिथे आपुलकी होती, आज रिकामी ती खोली… होऊ दे याचा अंत आता... नव्या सुरुवातीला मिळो उगम..!!! ✍🏻●⃝Kmal🩷
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
