तु
तुझ्या डोळ्यांच्या प्रवाहात वाहावस वाटल , नकळत मनात तुझ्या माझं घर भेटल . फक्त सौंदर्य तुझ मनमोहक वाटल असत, तर स्वभावात मन काहीच गुंतल नसत. खूपच भाळलो तुझ्या गोड दिसण्यात ..रोजच मोहित होतो तुझ्या मोहक हसण्यात. अबोल तुझ्या अधरांना अधरांनी खूप छळाव वाटतं भावनेतही तितकंच शुद्ध असावं वाटत......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
