आयुष्य जगण्याचा खरा अर्थ....
दुःख सुख शोधण्यासाठी असतं समाधान आतून सुखी राहणारं असतं प्रेम जपण्यासाठी असतं अंधार प्रकाशाने संपणारा असतो आनंद इतरांना देण्यासाठी असतो राग संपवण्यासाठी असतो आधार आपुलकीचा असतो हाच तर आयुष्य जगण्याचा खरा अर्थ असतो.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
