युद्ध
युध्द ====================== विकल्पाचा आखरी पर्याय, युद्धच...... , काम ,क्रोध, मस्तर, सारे सारे एकत्र, विरोधी फक्त एक वनवासी राम. परीस्थितीला सलाम...., मदतीला वानरातुनही अवतरला देव, काही दुसरेही दोस्त...., त्यात एक बीबीषन फितुर. परत एकदा दोन गट, असत्यावर सत्याचा विजय. रागामुळे दु:खापत लक्ष्मणाला, धावुन आला सत्याची धुरा महणून...., अज्ञाधारी वीर हनुमान. ईथे सत्याची धुरा सांभाळताना..., रामालाही आला राग एका निरर्थक, शब्द त्या धोब्याचा....!. देव असुनही प्रकोप सुष्टीचा, एक पत्नीत्व सीतेला ही.... भोगावा लागला....., आग्नीरीक्षचे दिव्या पार पाहतांना त्रास. मग त्या रामाची काय चुकी, सुरवात तर रावणाची होती, मग युध्दात सगळच माफ. साम, दाम, दंड भेद.... ईथे देवाचा वडीलही...., मारतांना घेतो नाव, राम राम....., राम राम. ============
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
