मतदाता
मतदाता ======================= तु आहेस देणारा, तुझे मत आनमोल, ईथे नुसते ढोंग चालते, अनेक कार्यकर्त्यांचे, साधारण माणसाला फसवन्याचे, तु हुशारीने वाग. तुझ्या आनमोल मताची किंमत, ईथे लावल्या जाते फक्त...., एक पावटी दारु आणी काही पैसे, मतदाता तु नाही भीकारचोट, थोडा तरी देशाचा विचार कर. जमवन्या माया करते कार्यकर्ते, हे ढो़ंग सारे....., एक पंचवार्षिक राबवन्या, किती तरी वाटतात हे दारुच्या बाटल्या, वरुन त्यांच्या संभाषनाच्य, फालतु च्या झाडती शब्दाच्या फेऱ्या. हे मत दाता लालूच सोडून, योग्य माणूस निवडुन, वाचव आपलाच भारत देश, वाचव आपलाच भारत देश. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
