कौशल्य
कौशल्य ========================== जानकार माणसा ठेऊ नको दडपून, कौशल्या अंगातील.. , दे चार चौघा वाटुन, सुधारेल थोडा तोही वाटसरू. धावता धावता दमलेला, आसरा तुझ्या चार शब्दाचा, वाटेल आधार...., एखाद्या अनोळखी वाटसरुला, सुधारेल तोही अज्ञानी आंधळा. नको चीत पाहुनी नुसता परेशान मणाचा , नुसता बणु आरसा......, दे थोडा तरी त्याला भींंतीचा सहारा. एकटा तुच नाही अनेक आहेत, वाटसरु......, दे सहारा थोडा तरी तुझ्या, अंगातील कौशल्याचा. सुधारेल एखादा वाटसरु, सुधारेल एखादा वाटसरु. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
