कवन
तुझे सूर नवे असे मला सापडेना शब्द कसे भाषेचा तो आत्मा शोधला अक्षरांची मैफिल माळली सांगड ती जगावेगळी वाहणाऱ्या त्या झऱ्या सारखी मैफील त्या शब्दांची जणू माळच गुंफून गेली लखलखीत त्या आशयावर नजर फिरुनी परत आली ©DMAYURI
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
