विकृती
विकृती ====================== मणी तुझ्या फक्त विकृती, मग कसी लाभेल तुला आकृती, विकृतीचा नाश आगोदर, मगच निघेल चांगली आकृती. विद्या विणा ईथे सर्व सुने, केले विना ईथे केविलवाणे, शीकुन सवरुंनही ईथे, खुप सारे आजही अंधारातच. घरा दाराला पडदा लाऊनही, मण तुझे मोकाट......., काय फायदा तुझ्या शिक्षणाचा, शीकुन सवरुंनही तु आंधळा. मुल्य ईथे संस्कारात....., बाकी फक्त व्यवहार, पैशासाठी सारी विकृती च विकृती, नाते होते कुठे...., सारा पैस्यापायी व्यापार, सारा पैस्यापायी व्यापार. ======================== ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
