आनंदी आनंद
आनंदी आनंद ==================== ईथे कोणीच नाही कोणाचे, तरी का आपण कोणाचे, जणा जरा स्वतःला, इथे फक्त ईश्वरी माया. ईथे त्रिशूल आहे मणात दडलेल्या, वाईट शक्तींचा वध, करन्याला. जाणा जरा तुम्ही स्वताला, ईथे तांडव ही आहे....., वाईट शक्तींचा नाश करन्याला, मी कोणी नाही...., मी माध्यम आहे. डमरु च्या नादात घ्या सुष्टीरुपी, जीवनाचा आनंद....., ईथे ऊन, वारा, पाऊस, ईथे पानगळ, मरगळ, परत,ईथे हिरवळ, यातुनच घ्या निवडून तुमचा आनंद. हेच शिकवण महादेवाची घ्या, ईथे आनंदी आनंद, डमरु, त्रीशुल,तांडवाचा वापर, वेळोवेळी करुन जीवनात, घ्या खऱ्या मणाचा आनंद, घ्या खऱ्या मणाचा आनंद. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
