चला दोन पावले
चला दोन पावले ======================= चला बस झाले तुमचे रडगाणे, नवीन पिढीच्या चांगल्या गुणांचे, स्वागत करा त्यांच्या कामाचे, टक्के वारी आज पार केली, 95%गुणापेक्षा जास्त, चला दोन पावले त्यांच्या सोबत. आज थेट सायकलिंग नाहीतरी, सकाळ च्या व्यायामाचे महत्व, म्हणुनच जीम तयार झाले, भरधाव वेगाचे कर्तब अंगी आनुन, मुले सायकलिंग ऐवजी , फटफटी, फोर व्हीललर चालु लागले. पैसा, पैसा, करुन पहीले लोक, सततच तरसुच लागले, पण आता,वय विसचा मुलगाही, मोबाईल च्या माध्यमातून, ईन्टा फेसबुक वरुन , लाखो नी कमावु लागले. ऑक्ट पहीला हीरो करीत, आज ऑक्टींगचा व्हिडिओ, बणुन गल्ली बोळातील पोर, ईस्टा फेसबुक वर फेमस होऊ लागली. म्हणून च सोडा जलन , तोडा छोटे नियम, दया टाळी नवीन पिढीसोबत, चला दोन पावले....., चला दोन पावले. =====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
