कामकाज
कामकाज ================ बौद्धिक क्षमत्ता असो की शाररीक, कामकाज असते सर्वांचे सारखेच मेहनतीला तुम्ही महत्व द्या, सोडा न्युनगंड, धडाडीने लागा कामी, मग ती सरकारी नोकरी असोकी, मग मोल लमजुरी. मेहनतीला प्रायाय दुसरा कुठे, सोडुन द्या चार लोक काय म्हणतील, ऊठ, जागे, व्हा लागा तुम्ही कामी, मेहनतीला दुसरा प्रयायच नाही. दाखवा क्षमत्ता कामात, उगाच चुगल खोरी, चांभार, चौकशी, सोडा , जळफळाट, लागा कामी, कामकाजच सर्व आहे, बाकी सर्व निकामी. कोणत्याही गोष्टी ला हीन मानन्या आधी, जाना तीचे महत्व, वाडवडीलाचे बोल, येतील तुमच्या कामी, चला ऊठा, लगा तुम्ही कामी, कामकाजात कर्तब दाखवुन, व्हा तुम्ही स्वतचे स्वता स्वामी....., व्हा तुम्ही स्वताचे स्तवता स्वामी. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
