फॉशन
फॅशन आज विचीत्र बणली, समाज तर सोडाच, नविन पिढीला भीती, आई बापाची पण नाही ऊरली. फॅशनच्या नावाने, आपण भारतीय परंपरा तर सोडाच, पाच्छीपात्य संसकृतीच्याही खुप, आज पुढे गेलो. बाप मरन्या आगोदर फॅशन म्हणुन, आज आपण मुंडण करतो, बाप पैशेवाला असुनही आपण, फॅशन म्हणुन फाटके कपडे घालतो. फॅशन म्हणुन आज आनखी , काय काय पाहयाच बाकी राहील, बस आता नवीन पिढीच कपडे सोडुन, रोडवर नग्न फीरन बाकी राहील, रोडवर नग्न फीरन बाकी राहील. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
