काळोख
काळोख ========================== रात्रीच्या काळोखा नंतर, येणार एक आशावादी सकाळ, सूर्याच्या प्रकाशाने नवचैतन्य रोमरोमात, रात्रीच्या काळोखाला वीसरुन, भरेल जोश आंगात. परत एकदा थकलेल्या मणाला, प्रकाशाची मिळेल नवी ऊभार, तनमणात जागा करेल नवा त्रान...., नसा नसात जोश भरेल परत एक सकाळ. आनुभवातुन आनुभवलेली दु:खाची काळ रात्र, परत एकदा मागे पडेल......., सुखाची सकाळ ऊजाडल्यावर, नवा जोश आंगात...!. आभीमन्युच्या अर्धवट ज्ञानापायी झालेला घात, पुर्ण करेल नव्या सकाळी....., नव पिढीचा नवीन...... दमाचा, कोणीतरी नवीन सुकुमार.., कोणीतरी नवीन सुकुमार.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
