त्या वळणावरती
शांत कातरवेळी भेटशील का? पुन्हा एकदा त्या वळणावरती हळुवार हात हाती घेशील का? पुन्हा एकदा त्या वळणावरती येईल का गप्पांना उधाण पुन्हा एकदा.... शांत राहून मला ऐकशील का? त्या वळणावरती...... सांजवेल का तुझ्या मिठीत? वेळेचेही भान न राहो अशी गुंतेल का तुझ्यात मी पुन्हा एकदा त्या वळणावरती........ Reva....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
