प्रेम
कितीही काहीही झालं तरी मी आहे ना या दोन शब्दांचं असणं म्हणजे प्रेम ...... दुरावा असला तरी जवळ असणं म्हणजे प्रेम ...... आयुष्य माहिती नाही पण श्वास कुणीतरी असणं म्हणजे प्रेम ..... स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे प्रेम ..... आठवणींच्या गाभाऱ्यात आयुष्यभर एखाद्याला जपणं म्हणजे प्रेम..... हो ते प्रेमच.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
