अपयश....
अपयशlचा गुंता वाढत गेला आणि हिंमातीची गाठ सुठतच गेली. ह्या वेळेस नाही तर् पुडाचा वेळेस नक्की हे वाक्य तर् पुडाचा च्या पुडाचा वेळेस होतच गेले पुडाच्या वेळेस करता करता मागचा वेळ वाडतच गेला। you can do it ch sentence कधी you are failure मधे convert झाले.and top list मधील नाव कधी out of list झाले हे कळन्य साठी भर् -पूर् वर्ष निघून गेली. नवीनच आहे नवीनच आहे हे वाक्य कधी किती दिवसा पासुन् करतेस ह्य टोमान्य मधे convert झाले कळलेच नाही. घरात सगळ्यात लहान आसणारी व्यक्ति competitive exam देता देता मोठी झाली काळळेचे नाही back to back years गेले वाय वाडतच गेल पण career चे status ची जागी मात्र तीच . नेहमी अनदी, खुलून जगनारी, बेधुंद राहनारी कधी कोपरयत जावुन बोली कळालेच ना ही Anxiety and depression आसलेलया नावाची शिकार चाली कळालेच नाही. Favorite festival पण नकोसे झाले relatives चे प्रतेक ताने आत्ता पाठ शे झाले.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
