ऊचल बांगडी
ऊचल बांगडी ========================= सरकारी कर्मचारी ते शेतीकरी, काबाडकष्ट कष्टकरी लोक, खुपच चांगला असतो यांचा मेळ, प्रश्न चे तोडगे काढने, समनवय साधुन पहीले काम. पण हेच बरे दिसत नाही, काही दलाल खोर, कम ड्रेगी फालतु चोरांना. ऊपव्याद यांचा दररोजचा, आधिकारी ते कास्तकांरांना, ऑफिससमोर घिरट्या घालणाऱ्या या, फालतु च्या लंगड्या मणाच्या , दलाली खाऊन पोट भरणाऱ्या, हरामखोर लोकांना. यांची इस्टेट, गरीबांची दलाली, खावून पोट भरण्याची, औकात यांची दीड आन्याची. आगोदर करा यांची , सरकारी ऑफिस समोरुन, उचलबांगडी!, नेस्तनाबुद करा यांची साखळी. आणी सुखाने जगु दया...., कास्तकार ते कर्मचारी , व गरीब कामकरी वर्गाला. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
