कॉलेज अनुभव
धडा जमतो आपल्याला, कविता काही जमेना, शब्द सारखे जुळेना............ c.s.m कॉलेज मध्ये, झटपट घेतले ऍडमिशन. सुरुवातीला c.s.m. मध्ये मन काही रमेना, 1st year मध्ये, कुठले विषय कोण शिकवतात ते सुद्धा कळेना....... G-S 2 सुहास सर की दिपक सर शिकवतात, गणित साधे कळले नाही......... यामुळेच आम्हाला 1 sem मध्ये, marks काही पडले नाही......... केला सामना वादळाशी , कॉलेज पासून पळालो नाही...... ऋतू नाही असा कोणता, लालपरीने दगा दिला नाही ....... गुरू बनुनी देव्हाऱ्यात , देव सारे भेटले........ शिष्यवृत्तीचे काम कोणी केले, मनोज सरांमुळे ते शक्य झाले......... seminar department च्या पाटील ma'am कश्या होत्या, शिक्षिका त्या English च्या होत्या....... गुरुनुले सर संस्कृत शिकविताना थकले नाही , संस्कृत मधील श्लोक आजवर जमले नाही..... कोरडे सरांना विसरणे कसे शक्य होईल, तुमच्या एका उत्तराने प्रश्न नष्ट होईल तुमचे येवढे डीप उत्तरं बघून विचारच पडत जाई....... राज्यशास्त्राच्या कापसे ma'am, मैत्रीणी प्रमाणे वागत होत्या...... क्लास मध्ये तनु आणि निकिता चा, मैत्रिणी म्हणून सहवास आहे.............. ✍️ Saniya .G. Salame.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
