हुर हुर
हुर हुर =================== हुर हुर आज काल ......... मणाची खुपच वाढली, मोबाईल युगात जग जवळ येऊनही, मणाचे मणासी नाते खुपच दुर झाले. प्रेम नष्टच झाले........, पण रिलेशन सीप....., ब्रेकपचे औडंबर , जिकडे तुकडे खुपच माजले. संस्कार, सौजन्या, माणुसकी, हे शब्द आता डीशनेरीपुरतेच...., बाकी..... आता प्रतेक गोष्टीचे, दडपण येऊन मनाची, हुरहुर आधीकच वाढली. शीतलता सौम्यता, गुणवत्ता, आता महत्त्वहीण झली, गाडी बंगला आणी फॅशनेबल राहणच, आता... एक फॅशन झाली. नव पिढी तर पार ढासळून गेली, मोबाईल मुळे सध्यातरी ती, दिशाभुल झाली......, यामुळेच तर आजच्या पालक वर्गाची, हुर हुर जास्तच वाढली...., हुर हुर जास्तच वाढली. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
