झुळूक
झळुकु ======================= काम करुन पहुडलेल्या जीवा, नाते मातीसी जोडुन, काळया राणात विसावलेल्या देहाला, फक्त एक झुळूक वाऱ्याची आशा. नको ती महागडी ए. सी...., की आणखी थंडगार, भौतीक सुखाची आशा, फक्त मणाला गारव्यासाठी, एक झुळूकच वाऱ्याची काफी. नकोच ते मोठी कोणतीही आशा, तीला सभा़ळता, स़भळता, उगीच मनाची दशा...., कुठूनतरी येईलच, मनाची हुरहूर था़ंबवन्याला, गार वाऱ्याची हलकीशी झुळूक. करुन जाईल विचलीत मणाची, झालेली दुर्दशा....., आपल्या आस्तीतवाने.... हालत्या पाणालाही पाहुन होईल, अनुभुती मणाला.... !. झुळूक आसपासच आहे..., येईलच गारवा घेऊन.. एकच कुठूनतरी वाऱ्याची झुळूक.., एकच कुठूनतरी वाऱ्याची झुळूक. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
