❤️नातं ❤️
नातं हे नातं असत मग ते मैत्रीचे असो वा प्रेमाचे त्यात असावा लागतो विश्वास एकदा का त्या विश्वासाला गेला तडा मग तो परत मिळवण खुप अवघड असत म्हणुन नाती जपताना सर्व गोष्टी विचारपूर्वक करणं गरजेचं असत गेलेला विश्वास मिळवण्यासाठी किती ही केला जीवाचा आकांत तरी तो मिळेल का नाही हे माहित नसत आणी जरी तो मिळाला तरी ते नातं पाहिल्यासारखं नसत म्हणुन नाती जपताना सर्व गोष्टी विचारपूर्वक करणं गरजेचं असत म्हणुन नाती जपताना सर्व गोष्टी विचारपूर्वक करणं गरजेचं असत /-किरण पडवळ
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
