नवीन फॅशन
नवीन फॅशन ===================== एके काळची भुतच देते याॅड, माणसाला चीकनीचे फॅड, ती फॅशन आता जुनी झाली. आता कोंबडा कट कटींगची फॅशन, तुऱ्रा कट वर आली....., कपडे जागोजागी फाटकी व शॉर्टकट, पुढे आली......,!. कानातील डुल घनगडी की, सायकल रींग ओळखायला, फारच कठीन झाली. फॅशन आता खुपच वाढली, जींन्सर्पॅंड पिढी तर आता, धोतर जोडी ते लुगडी, पुनापॅंन्ट, कुर्ती, घालनाऱ्यास, फालतु समजु लागली. त्यांच्या मते शर्ट घातल्यान, बाई आसो की माणुस, एकदम कंफर्टेबल राहाते, सार जीवन कसे सुरळीत चालते. काळानुसार सर्वांनी थोड बदलल पाहीजे, पण...., जुनबी थोड जपल पाहीजे.., जुन बी थोड जपल पाहीजे. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
