प्रयाय
प्रयाय ===================== इथे सर्व पर्यायाची पिडा, जखम जरी आपल्या एका बोटाला, तरी करा मुख मारजन, एका दुसऱ्या पण आपल्याच बोटाने, नका शोधु आधार...., इथे सर्व फसवे आहे. पर्यायाची करा योग्या निवड, नाहीतर ईथे जीवन तुमचे नष्ट, पर्यायाची निवड करतांना, शोधा ......... . आपल्याच आवीभाज्याचे आ़ंग. जीवनात प्रयायाला महत्व, पण योग्य पर्यायाची घाला सा़ंगड, व टाळा एक मोठा आनर्थ. जीवनाचा रथ हाकतांना, दोन चाकाची गरज, आणी समतोल साधतांना, योग्य पर्यायाची निवड. तेव्हाच जीवनात होते, आसीम सुखाची मिळकत, आसीम सुखाची मिळकत. =========================°
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
