नी :शब्द
नी:शबद ================== नी:शब्द ईथे सारे, तुझ्या वेदनेपुढे........, आर्त कींकाळीचा टहो तुझा, छातीत कसक आहे, चीमुकली तुझ्यावरील, अत्याच्याराला माझे, शब्द, नी :शब्द झाले. जंगलमय साम्राज्यात, तुझी वेदना अनावर, दडली असेल हाक........, झडपेपेने त्या राक्षसी विपरीत बुद्धी च्या, डावपेचात. चीमुकली अडकली हाक तुझी, तुझ्या आपल्या पर्यंत जाण्यास, कोमल आवाजाची,...... त्या आर्त कींकाळीचा टहो....,!. चीमुकली तुझी व्याथा मांडण्यात, असमर्थ माझी लेखनी, माफ कर मला.... मीही एक पुरुष. तुझी व्याथा खुप खूप खोलवर, काळजाच्या आरपार..... पण पडले कमी शब्द...., आज झालो मी, नी :शब्द....., नी :शब्द. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
