निर्भीड हिन्दुस्तान.
गीत लेखन - स्वरुप सावंत मोबाइल नंबर - 9082194858 पेहलग्रामवर हल्ला केला भ्याड पाकिस्तानान, घरात घुसून मारल आमच्या हिन्दुस्तानान. आया बहिणींच कुंकू फुसल, धर्म विचारून विचारून मारल. जम्मू कश्मीर मध्ये आमच्या निष्पाप रक्त हे सांडल बहिणींसाठी धाऊन आले आपले विर जवान, गनिमी कावा रचून केले सिंदूर ऑपरेशन घरात घुसून मारल आमच्या हिन्दुस्तानान. केला पाकड्यांनी कहर, झाला गोळीबार चौफेर रक्त रंजीत झाला आमचा हा सुंदर काश्मीर. तिन्ही दलाचा असे आम्हाला सार्थ असा अभिमान, जशास तसे उत्तर दिले भारतीय लष्करान, घरात घुसून मारल आमच्या हिन्दुस्तानान. निर्धार केला मोदींनी, त्यांना साथ देऊ सर्वांनी,. या भारत मातेसाठी बलिदान दिले रत्नांनी. दाखवून देऊ आपली शक्ती एकजुट होऊन, तिरंगा आपला रोऊ पाकड्यांचा काळ होऊन, घरात घुसून मारल आमच्या हिन्दुस्तानान. पेहलग्रामवर हल्ला केला भ्याड पाकिस्तानान, घरात घुसून मारल आमच्या हिन्दुस्तानान.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
