मरण
मरण ==== एका शासवत जीवनाची काहाणी, मरणचआहे, वजाबाकी केल्यावर, येणारा भाग, मरणच आहे. ऊरलेली संख्या तुझे कर्म, बाकी सर्व शुन्य आहे, तुझ्या हाती काहीच नाही, ना, जन्म, ना, मरण, फक्त केलेले कर्मच तुझ्या साठी पावती आहे. जीवन, मरणाच्या आतील खेळ, आयुष्य आहे, बाकी तुझी वृत्ती, तुझ्या मरणा आधी खेळावर निर्भर आहे. वाल्याचा ईथे वालमीकी होतो, कर्माचे फळ, मरणा नंतर, अजरामर आहे. मग आपण सारे ईथे, आगोदरच जीवंतपणी.. वाईट कर्म करुन , दररोजच....., मरणा आधी का मरत आहोत, मरणा आधी का मरत आहोत. ===================== ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
