स्त्रिलंपट
स्त्रिलंपट ==================== नजर परस्त्रिवर त्याचीच, जो घरचीला वफादार वा , खुष ठेवन्या लायक नाही, आसा स्त्रिलंपट. सडकछाप छपरी यांची ओळख, हाम रसत्याचा चौक यांचा मुक्काम पोस्ट, औलाद यांची नालायक, बाप बेटे मिळुन करती धंदे, छेडखानीचे.........!. , आई बहीनिंना, सतावन्याचे सदा सर्वदा काम यांचे. पाया पडुन, लाळघोटेपणा करुन, ऑफिसात ओळख यांची, गरीबाला लुटून...., खऱ्या पुडी, दारु व पोटापुरती कमाई, दररोज यांची. नीतीअनिती आसी काहीच नाही, पर स्त्रिला एकटे पाहुन, स्पर्धा चालु आपसात यांची. बिन कामाच्या कृत्ये सारखी जात यांची, वेळीच ओळखुन आस्या लंफग्यांना, बदडा यांना भर रस्त्यावर, बदडा यांना भर रसत्यावर. ====================== ,
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
